EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, August 3, 2018

प्रेरणादायी विचार/सामान्य ज्ञान

 प्रेरणादायी विचार



नाते कितीही वाईट असले तरी ते
     *कधीही तोडू नका;* कारण
  पाणी कितीही घाण असले तरी ते
*तहान नाही पण आग विझवू शकते*
          
    माणुस स्वता:च्या नजरेत 
             चांगला पाहीजे....
        *लोकांच काय , लोक तर*
     *देवात पण चुका काढतात...!!*  

सामान्य ज्ञान

 राष्ट्रीय सामान्यज्ञान

*■  राजमुद्रा कशावर असते?*
➡ सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.

*■ भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?*
➡   १९५०

*■ भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?*
➡   अक्षरधाम मंदीर

*■ भारताची राष्ट्रलिपी कोणती?*
➡  देवनागरी

*■ प्रजासत्ताक म्हणजे काय?*
➡  प्रजेची सत्ता

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers