आजची प्रश्नमंजुषा*
*१)
म्यानमारला भारतातील किती राज्यांची सीमा लागून आहे ?*
चार
*२)
समुद्रप्रवासात दिशांचं ज्ञान व्हावं म्हणून वापरलं जाणारं उपकरण कोणतं ?*
होकायंत्र
*३)
अणुकेंद्रकात धनविद्युतकण आणि न्यूट्रॉन यांना एकत्रित ठेवणारं द्रव्य कोणतं ?*
मेसॉन
*४)
सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली ?*
महात्मा ज्योतीबा फुले
*५)
'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन'(इस्रो) या संस्थेची स्थापना कधी
झाली ?*
१५
ऑगस्ट १९६९

No comments:
Post a Comment