0१ ] आजचे पंचाग
23. जुलै :: सोमवार
आषाढ शु. ११
तिथी : शुक्ल पक्ष एकादशी,
नक्षत्र : अनुराधा,
योग : शुक्ल, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:12, सूर्यास्त : 19:17,
0२ ] सुविचार
23. युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की, ज्यामुळे ते स्वतःपुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.
0३ ] म्हणी व अर्थ
23. टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण येत नही –
★ अर्थ ::~
कष्टाशिवाय यश मिळत नाही
0४ ] सुभाषीत
23. ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।
⭐अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.

No comments:
Post a Comment