0६
] देशभक्ती गीत
31. * उंच
उंच गगनात तिरंगा उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतोहृदयातून जयहिंद,हृदयातून
जयहिंदभारतीय सूर एक नांदतो ||धृ||
उंच
उंच गगनात तिरंगाssss
भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांचीराष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईचीतुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||
उंच
उंच गगनात तिरंगाssss
नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचेवसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचेआम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||
उंच
उंच गगनात तिरंगाssss
मनमंदिरी स्थान आईला,नित्य
आम्ही दिधलेउत्थानासाव भारतभूच्या जीवन वेचू आपलेतिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||
उंच
उंच गगनात तिरंगाssss
उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतोहृदयातून जयहिंद,हृदयातून
जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो उंच
उंच गगनात तिरंगाssss
No comments:
Post a Comment