=========ஜ۩۞۩ஜ=========
=========ஜ۩۞۩ஜ=========
*१) कोणत्या किटकाच्या दंशानं हिवताप होतो ?*
डास
*२) सूक्ष्म वीजप्रवाह मोजणारं उपकरण कोणतं ?*
सूक्ष्मवीजमापी
*३) क्षय हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?*
फुफ्फुस
*४) तापमापकाचा शोध कोणी लावला?*
डॅनियल फॅरेनहाइट
*५) पेशीविषयक माहिती देणारं शास्त्र कोणते ?*
पेशीवंशशास्त्र
*संकलन : संगीता देशमुख

No comments:
Post a Comment