EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Sunday, July 22, 2018

हे माहीत आहे का?

हे माहीत आहे का?



  • फेसबुकची वेबसाईट बंद पडल्यानंतर फेसबुकचे २५००० डॉलर म्हणजेच १ करोड ६० लाख ३ हजार ५६२ रुपयांचे नुकसान होते.

  • facebook.com/4 हे गुगलच्या सर्च ऑप्शनमध्ये टाकल्यास तुम्ही फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलवर जाता येते.

  • फेसबुक वापर करणाऱ्यांच्या यादीत हिंदुस्थानी लोकांचा क्रमांक अव्वल आहे.

  • फेसबुकमधील १४ करोड पेक्षा जास्त अकांऊट बनावट असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

  • मार्क झुकरबर्ग आपल्या फेसबुक फ्रेंडला कधीच ब्लॉक करू शकत नाही. जेव्हा ते असे करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस General Block failed error: Block failed असा मॅसेज दाखवला जातो.

  • ३० मिलियन पेक्षा जास्त मृत व्यक्तींचे अकाऊंटही फेसबुकवर सुरू आहे.


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers