पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं धोकादायक
👩🏻⚕भाज्यांमध्ये किटकांचं घर
▫पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात.
▫त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही.
▫या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात.
👩🏻⚕इन्फेक्शनचा धोका
▫पावसाळ्यात या भाज्या धुवूनही त्याची घाण बाहेर पडत नाही.
▫हा भाजीपाला मुख्यत्वे दलदलीच्या जमिनीतून येत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
🌤सुर्यप्रकाश नाही
▫मान्सूनमध्ये सुर्यप्रकाश भाज्यांपर्यंत न पोहोचल्याने किटाणूंची संख्या वाढते आणि तशा भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्गजन्य रोगांना आमंत्रण मिळते.
👩🏻⚕बनावट रंगाचे इंजेक्शन
▫भाज्या हिरव्या आणि चमकदार भासविण्यासाठी रंग भरलेलं इंजेक्शन दिले जाते.
▫बनावट रंगाचा परीणाम शरीरावर होत असतो.
👩🏻⚕अस्वच्छ भाज्या
▫भाज्या चांगल्या प्रकारे धुतल्या गेल्या नसल्यामुळे रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनवलेले पदार्थ खाऊ नका.
▫त्यामुळे पोटात बॅक्टेरीया गेल्याने इन्फेक्शन होऊ शकते.
▫यामुळे अपचन, जंत, ताप येऊ शकतो.

No comments:
Post a Comment