आजचे पंचाग
31. जुलै
:: मंगळवार*
आषाढ कृ. ३
तिथी
: कृष्ण पक्ष तृतिया,
नक्षत्र : शतभिषा,
योग
: शोभन, करण
: विष्टी,
सूर्योदय : 06:15,
सूर्यास्त : 19:14,
0२
] सुविचार
31. *मनाचे
स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.*
0३
] म्हणी व अर्थ
31. नाव
मोठे लक्षण खोटे –
अर्थ ::~*
कीर्ती
मोठी पण कृती छोटी
*0४
] सुभाषीत
31. गुरुशुश्रूषया
विद्या ।*
अर्थ
::~
विद्या
ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.

No comments:
Post a Comment