EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Tuesday, July 31, 2018


 प्रार्थणा 



 देवा चांगली बुध्दी दे     *देवा, देवा चांगली बुध्दी दे**सर्वांशी प्रेमाने गोड बोलू दे..||धृ||*
 *देवा, देवा चांगली बुद्धी दे*मनातील कटुता दूर होवू देएकमेकांशी एकोप्याने राहू देमुखात सर्वांच्या गोडवा राहू दे..||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*कोणालाही आळशी नको बनू देनवचैतन्य रक्तात उसळू देचांगले विचार मनात येवू देसंघर्षाला तोंड देण्याची हिंमत दे..||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*सर्वांना समान शिक्षण मिळू देशिक्षणातील भेदभाव दूर होवू देशिक्षणातील प्रगती होवू देआनंदाने शिक्षण सर्वांना घेवू दे..||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*वेळेवर पाऊस येवू देशेतकऱ्यांची प्रगती होवू देसकस अन्न सर्वांना मिळू देआरोग्य सर्वांचे चांगले राहू दे...||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*सुरक्षा जवानांची काळजी घेदेशावर हल्ले नको होवू दे......देशाला सुरक्षित राहू देभारत देशाचे नाव उंचावू दे...||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*गावात शांतता राहू देगावातील भेदभाव नष्ट होवू देजिव्हाळ्याचे संबंध राहू देगावात एकोपा राहू दे... ||||
 *देवा, देवा चांगली बुध्दी दे*सर्वांना सुखात राहू देदु:ख वाट्याला नको येवू देआनंदाचे वातावरण राहू देसर्वांचेच कल्याण होवू दे...||||
*देवा,देवा चांगली बुध्दी दे*          *गीतरचना ✍🏻शांतीसुत*


No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers