EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Monday, July 23, 2018

तुकास्त्र - ३७

तुकास्त्र - ३७


अर्थ-
“जी माणसं स्त्रिया आणि पुरुषांना जमा करून त्यांच्या ‘भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीची पूर्वसूचना’ आधी सांगणारे असतात, ती ढोंगी असतात. अशा ढोंग्यांजवळ कधीही ईश्वर नसतो.”

तुकास्त्र - ३८
अर्थ-
“मी देव पहिला, असं जो म्हणतो, तो म्हणजे लबाड्यातलाही महालबाड आहे. आणि त्यातली त्यात तर, जो म्हणतो ‘मीच देव आहे’,  हा तर म्हणजे एवढा मूर्ख आहे, की या मूर्खाच्या बरोबरीचा जगात दुसरा कुणीच नाही.”

तुकास्त्र - ३९
अर्थ-
“माय जर सर्पिन (सतत विषारी बोलणारी) असेल आणि बाप जर बोक्या (सतत आवाज चढवून भांडणारा) असेल, तर अशा आईवडिलांच्या सोबत राहणारं बाळ कधीच सुखी राहू शकत नाही.”


विजय गवळी,औरंगाबाद

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers