महत्वाचे २ ऑगस्ट २०१८
दिनविशेष
घटना
1. १६७७
: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच
प्रतिनिधींशी बोलणी केली.
2. १७९०
: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
3. १९२३
: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
4. १९५४:
दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
जन्म
5. १८२०
: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म.
6. १८३५
: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे सहसंस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म.
7. १८६१
: बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे
यांचा जन्म.
8. १८७६
: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म.
-------------------------
हवामान
सर किंवा गडगडाटी वादळ
1. तपमान-२३
c
2. पर्जन्य-३५%
3. आर्द्रता-८९%
4. वारा-१६
Km\h
---------------------------
सोने चांदीचे दर
1. सोने-२४k
सोने(९९.९%)/१०gm:३१,७९०/-
प्रती तोळा
2. चांदी-४१,५००/-
प्रती किलो
------------------------
पेट्रोल डिझेलचे दर
1. पेट्रोल-८३.७६/-
प्रती लिटर.
2. डिझेल-७२.००/-
प्रती लिटर.
----------------------------------
शेअर मार्केट
सेन्सेक्स – ३७,५२१.६२
निफ्टी – ११,३४६.२०
--------------------------------

No comments:
Post a Comment