0१ ] ❂ आजचे पंचाग ❂
🍥
01. ऑगस्ट :: बुधवार 🍥
आषाढ कृ. ४
तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी,
नक्षत्र : पूर्वभाद्रपदा,
योग
: अतिगंड, करण : बलव,
सूर्योदय : 06:15, सूर्यास्त
: 19:14,
0२ ] ❂ सुविचार ❂
01. तुलना करावी पण अवहेलना करू नये.
0३ ]
❂ म्हणी व अर्थ ❂
01. जाणाऱ्याचे जाते, पण कोठावळ्याचे पोट दुखते
★
अर्थ ::~ -देणारा उदार मनाने देतो, इतराना
ते पाहवत नाही.
0४ ] ❂ सुभाषीत ❂
01. जाणाऱ्याचे जाते, पण कोठावळ्याचे पोट दुखते
★
अर्थ ::~ -देणारा उदार मनाने देतो, इतराना
ते पाहवत नाही.
0५ ] ❂ दिनविशेष ❂
01. ऑगस्ट
★ वनमहोत्सव
दिन"
★हा या वर्षातील २१३ वा (लीप वर्षातील
२१४ वा) दिवस आहे.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
★१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट – जागतिक स्तनपान
सप्ताह
महत्त्वाच्या घटना
◆२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३
ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
◆१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा
योजना लागू झाली. जllगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
◆१७७४ : जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या
शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
★जन्मदिवस
/ जयंती★
●१९३२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ –
अभिनेत्री
●१९२० : ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक,
कवी व समाजसुधारक
●१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या
पत्नी
●१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन –
स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा
हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
●१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व
संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.
★मृत्यू
/ पुण्यतिथी★
◆२००८ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य
◆१९९९ : निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी
पुरस्कार विजेते (१९७५)
◆१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक –
समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै
१८५६)
0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂
01. ऐ
मेरे वतन के लोगों
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो..
जो लौट के घर न आये
जो लौट के घ…

No comments:
Post a Comment