मृत्यू / पुण्यतिथी
२०११ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक
१९९५ : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’
दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची
त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले
१९९४ :शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट
कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि
’बालभारती’चे संपादक.
१९६० : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण
देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
१८९८ : ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला
चॅन्सेलर

No comments:
Post a Comment