EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Saturday, July 21, 2018

साधन तयासी साधे रे,


🙏 संत तुकारामांचे सुविचार🙏


साधन तयासी साधे रे,
“ज्याची स्वाधीन बुद्धी” ।
पराधीनासी आहे घात रे,
थोर जाण संबंधी ।।

☸ अर्थात

कोणतीही गोष्टं त्यालाच मिळवता येते,
ज्याची बुद्धी त्याच्या स्वतःच्या ताब्यात असते.
जो दुसऱ्याच्या सल्ल्याने वागतो,
त्याचं तर नुकसान हमखास होणारच.
🙂 स्वतःच्या धडावर असणाऱ्या,
स्वतःच्याच डोक्यातल्या, स्वतःच्याच मेंदूचा वापर, स्वतःच केला तर पाहिजेच, पण त्यासोबत, आपल्या मेंदूचा वापर,
दुसऱ्याच्या मेंदूतील सल्ल्याने झाला नाही पाहिजे, याचीही काळजी घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers