EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Monday, July 30, 2018

पंचांग



पंचांग :  सोमवार दि. 30 जुलै 2018

मिती आषाढ वद्य द्वितीया I 06 क. 41 मि.  

0१ ]   आजचे पंचाग 


      30. जुलै :: सोमवार 

             आषाढ कृ. २
      तिथी : कृष्ण पक्ष द्वितिया,
           नक्षत्र : धनिष्ठा,
     योग : सौभाग्य,  करण : गर,
सूर्योदय : 06:14, सूर्यास्त : 19:15,

0२ ]    सुविचार 


30. स्वामी तिन्ही जगाचा आईविना
 भिकारी.

0३ ]    म्हणी अर्थ 


30. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
       अर्थ ::~
    उपकारकर्त्याच्या बाजूने बोलावे.

0४ ]    सुभाषीत 


30.   मातृदेवो भव ।
अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.



30.  खरा तो एकची धर्म 
 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्य…
 

दिनविशेष :

1863 : फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म.

1930 : पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

1951 : भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

1973 : पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

1997 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

2013 : भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन.

सोने भाव : 29,767 (प्रतितोळा), चांदी : 38,320 (प्रतिकिलो)

मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 37,491.39, निफ्टी : 11,296.65

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers