🌹 " फ्रेश सुविचार " 🌹
=========ஜ۩۞۩ஜ=========
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....
❓ आजची प्रश्नमंजुषा ❓
=========ஜ۩۞۩ஜ=========
१) हिंदू पुराणांची एकूण संख्या किती आहे ?
अठरा
२) 'शुल्बसूत्र' ग्रंथ कोणत्या विषयाशी निगडित आहे ?
भूमिती
३) 'स्वाजीलँड' या देशाचं नवीन नाव काय आहे ?
किंग्डम ऑफ इस्वातीनी
४) 'शेरशाह का मकबरा' ही वास्तू कुठे आहे ?
सासाराम, बिहार
५) 'दीपशिखा' हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?
महादेवी वर्मा

No comments:
Post a Comment