EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

आजची प्रश्नमंजुषा

आजची प्रश्नमंजुषा


१) नाईल नदीच्या किनारी कोणती संस्कृती बहरास आली ?
        इजिप्शिअन

२) अरबी सागराची राणी असं कोणत्या शहराला म्हणतात ?
        कोचीन

३) जागतिक निर्वासत दिन कधी असतो ?
        २० जून

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers