जीवन आपण कसे जगायचे ज्याचे त्याचे धोरण आहे हसत खेळत जगा चिंतेचे काय कारण आहे चिंता करून कोणाचा प्रश्न काही मिटत नसतो सामोपचाराने केवढाही तिढा सहज सुटत असतो
No comments:
Post a Comment