ठळक घडामोडी :-
२००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६
बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
२०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड
कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
२००१ : राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह
यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी
लोकसहभागातून मोठे काम केले आहे.
२००० : कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा
प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला
जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
१९९७ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव
गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर
१९३० : पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने
जिंकला.

No comments:
Post a Comment