शुद्धाशुद्ध निवडे कैसें ? ।
चर्म, मास भिन्न नाही ।।
प्रत्येक स्त्री-पुरुषाची त्वचा सारखी आहे.
प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या शरीरातील मांसही सारखंच आहे.
मग असं असतानाही, जात आणि वर्णाचा आधार घेऊन ब्राह्मण शुद्ध आणि शुद्र अशुद्ध
अशी निवड कशी काय करता येऊ शकते?
माणूस हलका की भारी, हे त्याच्या ‘जाती’ वरून नव्हे तर ‘नीती’ वरून ठरवले पाहिजे.

No comments:
Post a Comment