▌✺ सामान्य माहिती✺. ▌
┗════════════┚
दि. 20/07/2018
पोस्ट क्रं.-467
📗महाराष्ट्रातील सर्वात पहिले📗 :
〰〰〰〰〰〰〰〰〰
१)📒 पहिले साप्ताहिक
-☞दर्पण (१८३२)
२)📒 पहिले मासिक
-☞ दिग्दर्शन (१८४०)
३)📒 पहिले दैनिक वर्तमानपत्र-
☞ ज्ञानप्रकाश
४)📒 पहिली मुलींची शाळा
-☞ पुणे (१८४८)
५)📒 पहिली सैनिकी शाळा
-☞ सातारा
६)📒 पहिला साक्षर जिल्हा
-☞ सिंधुदुर्ग
७)📒 पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा
- ☞वर्धा
८)📒 पहिला पर्यटन जिल्हा
-☞ सिंधुदुर्ग
९)📒 पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर
-☞ चंद्रपूर
१०)📒 पहिले ऊर्जा उद्यान
-☞ पुणे
११)📒 उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका
-☞ इचलकरंजी (कोल्हापूर)

No comments:
Post a Comment