EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 20, 2018

आजचे पंचाग


0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 20. जुलै :: शुक्रवार 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ शु. ८
      तिथी : शुक्ल पक्ष अष्टमी,
              नक्षत्र : चित्रा, 
      योग : सिद्धि, करण : बव,
सूर्योदय : 06:11, सूर्यास्त : 19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0२ ]    ❂ सुविचार ❂


20. शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂


20.  दृष्टी आड सृ्ष्टि
     ★अर्थ ::~  जे प्रत्यक्षात नाही त्याविषयी उदासीन होणे 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0४ ]    ❂ सुभाषीत ❂
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

20. गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।
   अर्थ ::~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers