EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Sunday, July 22, 2018

संमिश्र

संमिश्र



▪ पंचांग :  रविवार दि. 22 जुलै 2018

मिती आषाढ शुक्ल दशमी. नक्षत्र- विशाखा. चंद्र- वृश्चिक

▪ दिनविशेष :

1678 : छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोरचा किल्ला जिंकला.

1908 : "देशाचे दुर्दैव" हा जहाल अग्रलेख लिहिल्या प्रकरणी लोकमान्य टिळक यांना 6 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

1923 :प्रख्यात हिंदी पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म.

_1925 : लेखक व महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांचा जन्म. _

1970 : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.

2010 : मुथय्या मुरलीधरनचा टेस्ट क्रिकेटला अलविदा.

2012 : प्रणव मुखर्जी भारताचे 13 वे राष्ट्रपती बनले.

▪ सोने भाव : 29,895 (प्रतितोळा), चांदी : 38,430 (प्रतिकिलो)

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers