EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Wednesday, July 25, 2018

नवा कायदा येणार; लाच देणार्‍यालाही 7 वर्षे शिक्षा

 नवा कायदा येणार; लाच देणार्‍यालाही 7 वर्षे शिक्षा




सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर...

विधेयकातील तरतुदीनुसार जर कोणी लाच देणे अथवा घेण्यामध्ये दोषी असल्याचे आढळल्यास त्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते...

अशा प्रकरणांमध्ये न्यायालयास दोन वर्षांच्या आत निकाल देणे बंधनकारक...

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers