१ ] आजचे पंचाग
24. जुलै :: मंगळवार
आषाढ शु. १२
तिथी : शुकल पक्ष द्वादशी,
नक्षत्र : ज्येष्ठा,
योग : ब्रह्म, करण : बलव,
सूर्योदय : 06:12, सूर्यास्त : 19:17,
0२ ] ❂ सुविचार ❂
24. सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
0३ ] म्हणी व अर्थ
24. दे रे हरी पलंगावरी
★ अर्थ ::~ काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
0४ ] सुभाषीत
24. ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।
अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.

No comments:
Post a Comment