संत तुकारामांचे सुविचार🙏
जग अमंगळ ।
लागे देखता विटाळ ।।
☸ अर्थात
ज्याला जग अशुभ आहे असं वाटतं,
खरं तर, असं वाटणाराच अपवित्र असतो.
कारण,
तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ, अवघ्या दिशा ।।
तुम्ही हरीचे दास असाल, तर तुमच्यासाठी
सर्व (भूत, भविष्य व वर्तमान) काळ आणि सगळ्या (‘दक्षिण’ सह दहा ही) दिशा शुभ असतात.
म्हणजे, जो एखादी दिशा अशुभ मानतो,
तो ईश्वराचा भक्त नाहीच.
औरंगाबाद मधील ‘आर. सी. बाफना’
हे सोन्याचं भव्य दालन ‘दक्षिण’ दिशेला तोंड करून आहे.
कसलीही अडचण नाही.
रस्त्यापर्यंत रांगा असतात.
जग अमंगळ ।
लागे देखता विटाळ ।।
☸ अर्थात
ज्याला जग अशुभ आहे असं वाटतं,
खरं तर, असं वाटणाराच अपवित्र असतो.
कारण,
तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ, अवघ्या दिशा ।।
तुम्ही हरीचे दास असाल, तर तुमच्यासाठी
सर्व (भूत, भविष्य व वर्तमान) काळ आणि सगळ्या (‘दक्षिण’ सह दहा ही) दिशा शुभ असतात.
म्हणजे, जो एखादी दिशा अशुभ मानतो,
तो ईश्वराचा भक्त नाहीच.
औरंगाबाद मधील ‘आर. सी. बाफना’
हे सोन्याचं भव्य दालन ‘दक्षिण’ दिशेला तोंड करून आहे.
कसलीही अडचण नाही.
रस्त्यापर्यंत रांगा असतात.

No comments:
Post a Comment