0१ ] ❂ आजचे पंचाग ❂
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 19. जुलै :: गुरुवार 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
आषाढ शु. ७
तिथी : शुक्ल पक्ष सप्तमी,
नक्षत्र : हस्त,
योग : शिव, करण : वणीज,
सूर्योदय : 06:10, सूर्यास्त : 19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0२ ] ❂ सुविचार ❂
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
19. तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
19. साखरेचे खाणार त्याला
देव देणार--
★ अर्थ ::~ भाग्यवान माणसाला दैवाची साथ मिळते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0४ ] ❂ सुभाषीत ❂
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
19. ज्ञानं महेश्वरादिच्छेत् ।
⭐अर्थ ::~
शंकराकडून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करावी. (कारण तो सर्वज्ञ आहे.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:
Post a Comment