*तुकास्त्र - ४०*
*अर्थ-*
*“शरीर विक्रय करणाऱ्या वेश्येनं केलेला शृंगार ‘अति’ सुंदर असला, तरी तिला सुवासिन म्हणता येणार नाही.”*
*तुकास्त्र - ४१*
*अर्थ-*
*“मुंगी होऊन साखर खावी. लहान होऊनच लहान-लहान, पण पाहिजे त्या सर्व वस्तू मिळवाव्यात.”*
*तुकास्त्र - ४२*
*अर्थ-*
*“जो
आपल्या शिष्याकडून कसल्याही प्रकारची ‘सेवा’ करून घेत नाही. उलट,
शिष्यालाच ‘देव’ मानतो. अशाच माणसानं केलेला ‘उपदेश’ फळ देतो. याउलट
वागणाऱ्याच्या उपदेशानं मात्र शिष्यांचं नुकसानच होतं.”*

No comments:
Post a Comment