03. ऑगस्ट :: शुक्रवार
आषाढ कृ. ६
तिथी : कृष्ण पक्ष षष्ठी,
नक्षत्र : रेवती,
योग : ध्रुति, करण : वणीज,
सूर्योदय : 06:16, सूर्यास्त : 19:13,
0२ ] सुविचार
03. माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
0३ ] म्हणी व अर्थ
03. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे –
अर्थ ::~
अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
0४ ] सुभाषीत
03. गुरुसेवा गया प्रोक्ता ।
अर्थ :: ~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)

No comments:
Post a Comment